आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०२६-२७
आयोजक : राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय व
श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा
(द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन संचलित)
महोत्सव कालावधी
२९ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर, २०२६
भव्य उद्घाटन सोहळा
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.०० वाजता
संस्थेचे आदरणीय नेतृत्व व संस्थापक
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली युवा महोत्सवाचे आयोजन.
मा. श्री. धृपदरावजी सावळे
अध्यक्ष
द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बुलडाणा
यांच्या प्रेरणेने
मा. कीर्तीताई पऱ्हाड
सचिव
द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन,बुलडाणा
यांच्या मार्गदर्शनाने
विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी विकास विभाग आभार
मा. कुलगुरू, मा. कुलसचिव आणि संचालक डॉ. राजीव बोरकर (विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) यांनी या युवा महोत्सवाचे यजमानपद सोपवल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
युवा महोत्सव मुख्य समन्वयक समिती (Overall Coordinators)
Prof. P. S. Katkar
मुख्य समन्वयक
Co-ordinator
Prof. M. M. Khan
मुख्य समन्वयक
Co-ordinator
Prof. P. P. Jagtap
मुख्य समन्वयक
Co-ordinator
Prof. S. S. Patil
मुख्य समन्वयक
Co-ordinator
४-दिवसीय सर्व स्पर्धा वेळापत्रक
दिवसानुसार, कला प्रकारानुसार किंवा स्थळानुसार तात्काळ शोध घ्या. (२९ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२६)
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
Tuesday, 29 Sept 2026
| अ.क्र. |
कलाप्रकार (Event)
|
कार्यक्रम स्थळ व दिशानिर्देश (Venue)
|
वेळ / कालावधी (Time)
|
सहभागी जिल्हे / गट (Districts)
|
समन्वयक व सह-समन्वयक (Coordinators)
|
|---|---|---|---|---|---|
| 1 |
लोक / आदिवासी नृत्य
EVT-8WKM1G
नृत्य (Dance)
|
Main Stage
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० पासून
|
अमरावती ग्रामीण व अकोला |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (3)
Prof. Kiran Sharadchandra Sarode
8275588386
Prof. Shubham Shrikrushna Rokade
7030587373
Sujit Jagtap
9960801208
|
| 2 |
एकांकिका
EVT-IFNUSH
नाट्यकला (Theatre)
|
Pharmacy Building 1 Open Stage
दिशानिर्देश (Directions)
|
सकाळी ९.०० वाजता
|
अकोला व अमरावती ग्रामीण |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (4)
Miss. Swati Abhilash Sarkate
9552148919
Dr.Bhagwat Wase
+91 98123 45692
Dr.Tushar Deskhane
+91 98123 45691
Mr.Rameshwar Chavhan
+91 98123 45693
|
| 3 |
प्रहसन, मूकनाट्य
EVT-7LAQEU
नाट्यकला (Theatre)
|
Nursing Building Stage
दिशानिर्देश (Directions)
|
सकाळी ९.०० वाजता
|
अमरावती ग्रामीण व अकोला |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (5)
Dr. Minal Kinge
88888888
Dr. Navinya Gelda
8888886988
Mr. Abhishekh Mohite
9356276717
Prof. Vaishnavi Kherdekar
7378898520
Mr.Dhananjay Sawale
+91 98123 45690
|
| 4 |
भारतीय समूहगान
EVT-PLROFS
संगीत (Music)
|
Seminar Hall A-46
B.A.M.S. College Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० पासून
|
प्रथम वाशीम व नंतर अकोला |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (4)
Mr. Rameshwar Pawar
7350465264
Prof. Ankita Khade
9689268907
Prof. Sharukh Khan
8482846785
Prof.Prashant Pawar
+91 98123 45678
|
| 5 |
शास्त्रीय गायन
EVT-7TGYSH
संगीत (Music)
|
Yoga Hall -2 B.A.M.S. College Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० पासून
|
सर्व सहभागी महाविद्यालये |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (2)
Harshal Raut
9834597881
Prof. Vishal Shivaji Sonune
7775858877
|
| 6 |
सुगम संगीत (भारतीय)
EVT-FRGQPM
संगीत (Music)
|
Seminar Hall, Pharmacy Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० पासून
|
यवतमाळ व वाशीम |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (3) |
| 7 |
पाश्चिमात्य समूहगान
EVT-ZFN3OR
संगीत (Music)
|
Open Stage, Engineering Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० पासून
|
सर्व सहभागी महाविद्यालये |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (2)
Mr. Gajanan Sirsat
7276617502
Prof. Monali Dhoke
7758933506
|
| 8 |
मेहंदी
EVT-RHWPEX
ललित कला (Fine Arts)
|
New Engineering Building, 2nd Floor
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० वाजता
कालावधी: २.३० तास
|
सर्व सहभागी महाविद्यालये |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (3) |
| 9 |
स्थळ छायाचित्रण
EVT-MSPU0B
ललित कला (Fine Arts)
|
New Engineering Building, 2nd Floor
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी ३.०० वाजता
कालावधी: २.३० तास
|
सर्व सहभागी महाविद्यालये |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (1)
Prof. Rushikesh Bhalerao
7219345065
|
| 10 |
वादविवाद
EVT-6RDXAN
साहित्य व वादविवाद (Literary)
|
Yoga Hall 1
B.A.M.S. College Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० वाजता
|
बुलडाणा व वाशीम |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (2)
Prof. Sapna Jadhao
8830779529
Sandip Sirsat
8805921188
|
| 11 |
वक्तृत्व
EVT-HZIADI
साहित्य व वादविवाद (Literary)
|
H.A.P-1 Hall
B.A.M.S. College Building
दिशानिर्देश (Directions)
|
दुपारी १२.०० वाजता
|
वाशीम व बुलडाणा |
मुख्य समन्वयक
सह-समन्वयक (5)
Mr. Amol Patil
8390124905
Shivhari Doifode
8080138526
Vaishnavi Tayade
8007721309
Pranali Walasinge
7020334147
Sakshi Tayde
8830856773
|
अत्यंत महत्त्वाच्या सूचना व नियम
सर्व सहभागी महाविद्यालये, व्यवस्थापक, समन्वयक व कलावंतांसाठी अनिवार्य मार्गदर्शक सूचना.
प्रपत्र क्र. १ व प्रवेश नोंदणी प्रक्रिया
काउंटर १ ते ५प्रपत्र क्र.१ या सोबत एस.एस.सी., एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबत शुल्क पावती व महाविद्यालयाचे ओळखपत्र, यांच्या दोन सत्यप्रती महाविद्यालयाचे काउंटर क्र. १ ते ५ येथे सादर करून नोंदणी करावी व त्याची महाविद्यालयीन प्रतीवर पोच घेऊन इतर स्पर्धेच्या ठिकाणी दाखवून कार्यक्रमाची नोंद करून घ्यावी त्याशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
प्रपत्र क्र. २ सादरीकरण
४ प्रतीप्रपत्र क्र.२ प्रत्येक कलाप्रकारासाठी चार प्रतींत स्पर्धेच्या ठिकाणी सादर कराव्यात.
व्यावसायिक साथीदार धोरण
महत्त्वाचा नियमव्यावसायिक साथीदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
वेळेवर प्रवेश स्वीकार
वेळ बंधनकारकवेळेवर कोणत्याही कला प्रकाराची प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाही.
स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती
३० मिनिटे अगोदरसर्व सहभागी चमूंनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या ठिकाणी अर्धा तास अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.
फाइन आर्ट्स कला साहित्य
स्वतःचे साहित्यफाइन आर्ट्स या कलाप्रकाराचे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे.
युवा महोत्सव संघ मर्यादा
कमाल ४९ / ५४ व्यक्तीयुवा महोत्सवाचा संघ ४९ (एकूणपन्नास) (६ साथीदारांसह, एक पुरुष व्यवस्थापक व एक महिला व्यवस्थापक) तसेच जे महाविद्यालय आदिवासी नृत्य या कलाप्रकारामध्ये सहभागी होत असेल त्यांची जास्तीत जास्त संख्या एक पुरुष व्यवस्थापक, एक महिला व्यवस्थापक व साथीदारांसह ५४ व्यक्तींचा सहभाग राहील.
एकांकिका, प्रहसन व मूकनाट्य नियम
प्रपत्र क्र. ३ (४ प्रती)एकांकिका, स्किट आणि माईम या कला प्रकाराकरिता प्रपत्र क्र.३ च्या चार प्रतींमध्ये स्पर्धेच्या ठिकाणी सादर करावे.
प्रपत्र क्र. १ मधील सहभागींची नावे
अधिकृत नोंदणीजे स्पर्धक सहभागी होतील त्यांचीच नावे प्रपत्र क्र.१ मध्ये नमूद करावी.
ओळखपत्र पडताळणी व जमा करणे
फाईल जमा करणेस्पर्धकांचे ओळखपत्र परीक्षकांनी निर्धारित करण्यात आलेली मुद्रा अंकित केली किंवा नाही याची शहानिशा करून सदर ओळखपत्र स्पर्धा स्थान सोडण्यापूर्वी व्यवस्थापकाने एका नस्तीमध्ये (फाईलमध्ये) एकत्रित करून महाविद्यालयाच्या काउंटर क्र. १ ते ५ वर जमा करावी.
युवा महोत्सवाचा संघ: कमाल ४९ व्यक्ती (६ साथीदारांसह, १ पुरुष व १ महिला व्यवस्थापक). आदिवासी नृत्यात सहभाग असल्यास संघ संख्या ५४ व्यक्तींर्यंत अनुज्ञेय राहील.
स्पर्धा रंगमंच व दालन सूची
RSCE व SSGMCOP बुलडाणा कॅम्पसमधील विविध स्पर्धा ठिकाणे.
मुख्य रंगमंच
नृत्य, लोकवाद्यवृंद, समारोप
फार्मसी बिल्डिंग १ खुला रंगमंच
एकांकिका
नर्सिंग बिल्डिंग रंगमंच
प्रहसन, मूकनाट्य
सेमिनार हॉल A-46, B.A.M.S
भारतीय समूहगान, कव्वाली
योगा हॉल - १ व २, B.A.M.S
शास्त्रीय गायन/वादन, वादविवाद
H.A.P-1 हॉल, B.A.M.S
वक्तृत्व स्पर्धा
सेमिनार हॉल, फार्मसी बिल्डिंग
सुगम संगीत (भारतीय)
खुला रंगमंच, इंजिनीअरींग
पाश्चिमात्य संगीत, प्रश्नमंजूषा अंतिम, नकला
न्यू इंजिनीअरींग, दुसरा मजला
ललित कला (मेहंदी, चित्र, रांगोळी, क्ले)
मेकॅनिकल बिल्डिंग B-102
प्रश्नमंजूषा लेखी परीक्षा
शुक्रवार, दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२६
वेळ : सायंकाळी ५.०० वाजता | स्थळ : मुख्य रंगमंच, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा
विद्यापीठाचे मा. अधिकारी, निमंत्रित पाहुणे आणि सर्व सहभागी संघांच्या उपस्थितीत गुणवंत विजेत्या कलावंतांचा गौरव व समारोप.