EVT-7TGYSH
Sports
Individual Competition
🌐 Open to All Regions
Official Youth Festival Program
Classical Vocal Solo
Event Date
Sep 29, 2026 @ 12:00 PM
Assigned Stage
Yoga Hall -2 B.A.M.S. College Building
Registration Fee
Free Entry / Included
Event Countdown
0d : 0h : 0m : 0s
Date TBA
Rules & Regulations / नियम व नियमावली
Official SGBAU Youth Festival handbook guidelines and event rules.
MUSIC_CLASSICAL_VOCAL
Music
शास्त्रीय गायन (भारतीय / कर्नाटकी)
•
Classical Vocal Solo (Hindustani or Karnataki)
कलावंत / Part.
Max 1
साथीदार / Acc.
Max 2
कालावधी / Time
8-10m
मंच / Setup
5m
🇮🇳 नियमावली (मराठी): शास्त्रीय गायन (भारतीय / कर्नाटकी)
- प्रत्येक महाविद्यालयातून केवळ एका कलावंतास या प्रकारात सहभागी होता येईल.
- सादरीकरणाकरिता ०८ ते १० (आठ ते दहा) मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
- मंच तथा वाद्य व्यवस्था करण्याकरिता कमाल ०५ (पाच) मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
- साथीदारांची संख्या ही जास्तीत जास्त ०२ राहील.
- स्पर्धकास सादरीकरणाकरिता भारतीय / कर्नाटकी यापैकी कोणत्याही एका शैलीचा वापर करावा लागेल.
- या स्पर्धेमध्ये चित्रपटातील गीतांचे सादरीकरण करता येणार नाही.
- राग किंवा रचनेची निवड करीत असताना पुरेशी विचार व काळजी कलावंतांनी घ्यावयाची आहे.
- परीक्षकांचा निर्णय ताल, रागाची निवड, रचना, आलाप, तान, लयकारी आणि सामान्य छाप या गुणवत्तेवर आधारित राहील.
- स्पर्धकाला साथसंगत ही प्रत्यक्षात करणे अनिवार्य असून रेकॉर्डिंग केलेले नसावे.
🌐 Guidelines (English): Classical Vocal Solo (Hindustani or Karnataki)
- Only one entry per Institution is allowed.
- Duration of performance shall be between 8–10 minutes.
- Time for Stage / Instruments setting is maximum 5 minutes.
- Maximum number of accompanists is two (Total P+A = 3).
- Item can be presented in either Hindustani or Karnatak style.
- Cinema / film songs are strictly not allowed under this item.
- Sufficient thought and care must be exercised in the choice of Raga and Composition.
- Judgment will be based on Tal, Selection of Raga, Elaboration of Raga, Composition, Alap, Taan, Layakari, and General Impression.
- Accompaniment should be live and not recorded.

Event Schedule & Slot Timelines
No round schedule slots configured for this event yet.
Live Location Map
Yoga Hall -2 B.A.M.S. College Building
RSCE & SSGMCOP Buldana Campus Arena
Capacity / Seating:
200 Seats
Open in Google Maps App ↗
Event Host Coordinator
P
P
H
Ready to Participate?
College coordinators can log in to submit official student team rosters and individual entries.